विवेकानंद ज्ञानपीठ कान्व्हेंट वरोरा चे अध्यक्ष व माजी सभापती विधानसभा उपाध्यक्ष मा. मोरेश्वरराव टेमुर्डे साहेब यांचे आज दुःखद निधन श्री अरविंद माताजी त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो ही प्रार्थनाt महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू नेता आणि सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी मित्रत्वाचे संबंध ठेवणारे म्हणून परिचित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी उपसभापती मोरेश्वर विठ्ठलराव टेंभुर्डे यांचे रविवारी दिनांक 22 जानेवारला पहाटे सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचा निधनानंतर विविध स्तरातून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात येत आहे.